Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeक्राईमवनरक्षक अनिल जगताप यांची गळफास घेऊन आत्महत्या

वनरक्षक अनिल जगताप यांची गळफास घेऊन आत्महत्या


कडा (रिपोर्टर): आष्टी येथील वनविभागात ब्रम्हगाव कार्यक्षेत्रात दिवंगत अनिल जगताप हे वनरक्षक म्हणून कार्यरत होते. शनिवारी दिवसभर फोन लागत नसल्यामुळे त्यांचा परिसरात शोध घेण्यात आला असता, श्रुंगेरीदेवी मंदिराच्या परिसरात एका वडाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबत आष्टी पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. त्यांच्या पश्चात आईवडील, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

Most Popular

error: Content is protected !!