Monday, June 14, 2021
No menu items!
Homeकोरोनाआजचा पॉझिटिव्हचा आकडाही दिलासा देणाराचं

आजचा पॉझिटिव्हचा आकडाही दिलासा देणाराचं


बीड रिपोर्टर :
बीड जिल्ह्यातला पॉझिटिव्हचा आकडा कमीकमी होवू लागल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. आज आलेल्या अहवालात 509 जण पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. 4282 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून 4791 जणांचे अहवाल तपासणीसाठी घेण्यात आले होते.
यामध्ये अंबाजोगाई 31, आष्टी 102, बीड 121, धारुर 17, गेवराई 48, केज 54, माजलगाव 37, परळी 08, पाटोदा 38, शिरुर 32 आणि वडवणी तालुक्यात 21 रुग्ण आढळले आहेत.

Most Popular

error: Content is protected !!