Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeबीडपरळीगणेशपारच्या ट्रान्सफार्मरचा प्रश्न ना.धनंजय मुंडे, गटनेते वाल्मिक कराड यांच्यामुळे सुटला

गणेशपारच्या ट्रान्सफार्मरचा प्रश्न ना.धनंजय मुंडे, गटनेते वाल्मिक कराड यांच्यामुळे सुटला


परळी (रिपोर्टर):- परळी शहरातील गणेशपार म्हणजे दाटवस्ती असणारा विभाग, गणेशपारला रामदाशी यांच्या दुकानाजवळ खूप जुने ट्रान्सफर होते यावर किमान 300 ते 400 वीजकनेक्शन होते,अनेकवेळा ते ट्रान्सफार्मर नादुरुस्त व्हायचे त्यातून ऑईल लीक व्हायचे सातत्याने वीजपुरवठा खंडीत व्हायचा,आज या ट्रान्सफार्मर खराब झाले.
सदरील बाब गणेशपारवासियांनी व ना.धनंजय मुंडे व गटनेते वाल्मिकअण्णा कराड यांच्या निदर्शनास आणून दिली,त्यांनी तात्काळ कार्यकारी अभियंता यांना ट्रान्सफार्मर उपलब्ध करुन देण्यास सांगितले आणि अवघ्या 1 तासात नविन ट्रान्सफार्मर (पान सातवर)
गणेशपारला मिळाले.
नविन ट्रांसफार्मर देवून समस्या सोडविल्याबद्दल शहराध्यक्ष बाजीराव धर्माधकारी,माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख,प्रताप देशमुख,नदकुमार रामदाशी, केदार देशमुख, चारुदत्त करमाळकर, गणेश सावंत, अनंत कुलकर्णी,विनोद बांगर, प्रकाश वर्मा, वैजनाथ जोशी,अनिल बांगर,विजय सावजी, अकबर भई, आकाश कंडले, केशव बडवे,सागर नव्हाडे, श्रवणकुमार चौधरी यांच्यासह आदींनी ना.धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे आभार मानले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!