Monday, June 14, 2021
No menu items!
Homeकोरोनामंगळवारी मोठा दिलासा

मंगळवारी मोठा दिलासा


बीड (रिपोर्टर):
गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या हळूहळू कमी होवू लागली आहे. आज मात्र आलेल्या अहवालात बीडकरांना मोठा दिलासा मिळाला असून बीड तालुक्यात ७० तर जिल्ह्यात ३६१ पॉझिटिव्ह आढळून आले आहे. आरोग्य विभागाला आज दुपारी दीड वाजता ३ हजार ७९१ संशयितांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ३ हजार ४३० जण निगेटीव्ह तर ३६१ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई ३०, आष्टी ६०, बीड ७०, धारूर १७, गेवराई २४, केज ४४, माजलगाव २९, परळी १२, पाटोदा २९, शिरूर २८, वडवणी तालुक्यात १८ रूग्ण आढळून आले आहेत.

Most Popular

error: Content is protected !!