Monday, June 14, 2021
No menu items!
Homeकोरोनाआज 375 पॉझिटिव्ह

आज 375 पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर):- गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी होऊ लागली आहे. आज आलेल्या 3852 संशयितांच्या अहवालात 375 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात सर्वाधिक बीड तालुक्यात 77 रुग्ण आहेत.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोनाने रिव्हर्स गेअर टाकल्याचे दिसून येते. आज आरोग्य विभागाला 3852 संशयितांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 3 हजार 477 जण निगेटिव्ह आढळून आले तर 375 जण पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई 26, आष्टी 54, बीड 77, धारूर 7, गेवराई 51, केज 42, माजलगाव 26, परळी 16, पाटोदा 28, शिरूर 36 आणि वडवणी तालुक्यात 12 रुग्ण आढळले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!