Monday, June 14, 2021
No menu items!
Homeकोरोनाआज ३ हजार ३१० संशयितांमध्ये ३२२ पॉझिटिव्ह

आज ३ हजार ३१० संशयितांमध्ये ३२२ पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर):- जिल्हा आरोग्य विभागाला आज दुपारी दीड वाजता ३ हजार ३१० संशयितांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये २९८८ जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले. ३२२ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. यामध्ये सर्वाधिक आकडा बीड तालुक्यामध्ये ७४ आहेत.
पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई १६, आष्टी ६०, बीड ७४, धारूर २८, गेवराई ३३, केज २५, माजलगाव २२, परळी ४, पाटोदा १७, शिरूर २८ आणि वडवणी तालुक्यात १५ रूग्ण आढळून आले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!