Saturday, June 19, 2021
No menu items!
Homeबीडजिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त वाढवला

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त वाढवला

बीड (रिपोर्टर):- मराठा आरक्षणासाठी उद्या आ. विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघणार आहे. या मोर्चाला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली असली तरी उद्याचा मोर्चा निघणार असल्याने आजपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी कार्यालय परिसराची पाहणी केली आहे.

Most Popular

error: Content is protected !!