Saturday, June 19, 2021
No menu items!
HomeUncategorizedसेवानिवृत्त विस्तार अधिकारी गायकवाड यांचे निधन

सेवानिवृत्त विस्तार अधिकारी गायकवाड यांचे निधन


बीड (रिपोर्टर):- सेवानिवृत्त विस्तार अधिकारी रावसाहेब सावळाराम गायकवाड यांचे हृदयविकाराच्या झटक्याने ३ जून रोजी दु:खद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८१ वर्षे होते. ते मुळचे वाघे बाभुळगाव येथील होते. सध्या ते पंचशीलनगर, पालवण रोड या ठिकाणी राहत होते. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, बाबासाहेब रावसाहेब गायकवाड, ऍड. भैय्यासाहेब रावसाहेब गायकवाड, चार मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. गायकवाड कुटुंबियाच्या दु:खात रिपोर्टर परिवार सहभागी आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!