Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeकोरोनाचांगला दिलासा; आज पॉझिटिव्हचा आकडा २४३ सर्वच तालुक्याचा आकडा ५० च्या आत

चांगला दिलासा; आज पॉझिटिव्हचा आकडा २४३ सर्वच तालुक्याचा आकडा ५० च्या आत


बीड (रिपोर्टर):- जिल्ह्यामध्ये कोरोनाचा आकडा कमी-कमी होत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. आज आलेल्या रिपोर्टमध्ये २४३ पॉझिटिव्ह आढळून आले. ३ हजार ७१५ जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले असून ३ हजार ९५८ जणांचे रिपोर्ट तपासणीसाठी घेण्यात आले होते. यामध्ये अंबाजोगाई १६, आष्टी ३९, बीड ३८, धारूर २०, गेवराई १४, केज २९, माजलगाव २९, परळी ४, पाटोदा ३४, शिरूर कासार १०, वडवणी १० दरम्यान सर्वच तालुक्याचा आकडा ५० च्या आतमध्ये आला असल्याने जिल्हावाशियात समाधान व्यक्त केले जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!