Monday, June 14, 2021
No menu items!
Homeकोरोनाजिल्हा रूग्णालयातील कर्मचारी अनिता भोसले यांचे निधन

जिल्हा रूग्णालयातील कर्मचारी अनिता भोसले यांचे निधन


बीड (रिपोर्टर):- जिल्हा रूग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचार्‍याचे कोरोनामुळे पहाटे निधन झाले. त्यांच्या या निधनाने रूग्णालय प्रशासनात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अनिता भोसले या जिल्हा रूग्णालयामध्ये परिचर म्हणून कार्यरत होत्या. त्यांना काही दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान आज पाहटे त्यांचे दुखद निधन झाले. त्यांच्या निधनाने रूग्णालय प्रशासनात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्या सामाजिक कार्यकर्ते दिलीप भोसले यांच्या पत्नी होत्या. भोसले कुटुंबियांच्या दु:खात रिपोर्टर परिवार सहभागी आहे.

Most Popular

error: Content is protected !!