Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeकोरोनाआजच्या अहवालात जिल्ह्यात 132 पॉझिटिव्ह

आजच्या अहवालात जिल्ह्यात 132 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर): कालपासून लॉकडाऊन हटवण्यात आले असले तरी बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस कमी कमी होत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. आज आलेल्या अहवालात 132 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. 2968 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. 3100 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या.

आज आलेल्या रिपोर्ट मध्ये अंबाजोगाई-23, आष्टी-28, बीड 14, धारूर 5, गेवराई 4, केज 23, माजलगाव 10, परळी 1, पाटोदा 9, शिरूर -11 आणि वडवणीमध्ये 4 रुग्ण आढळून आले आहेत.

Most Popular

error: Content is protected !!