Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeकोरोनाआजच्या रिपोर्टमध्ये 130 पॉझिटिव्ह

आजच्या रिपोर्टमध्ये 130 पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर)- बीड जिल्ह्यात आज 130 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. 2 हजार 736 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून 2 हजार 866 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते.
पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई 15, आष्टी 9, बीड 28, धारूर 7, गेवराई 4, केज 23, माजलगाव 13, परळी 4, पाटोदा 5, शिरूर 16 आणि वडवणीमध्ये 6 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!