Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeकोरोनाबीड जिल्ह्यातला आकडा आला शंभरीपर्यंत

बीड जिल्ह्यातला आकडा आला शंभरीपर्यंत


बीड (रिपोर्टर):-
कोरोनाची दुसरी लाट कमी-कमी होत आहे. बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची होत असलेली कमी संख्या पाहता समाधान व्यक्त केले जात आहे. आज आलेल्या रिपोर्ट मध्ये 108 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 2343 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. एकूण 2451 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते.
पॉझिटिव्ह मध्ये अंबाजोगाई 09, आष्टी 27, बीड 13, धारुर 4, गेवराई 1, केज 24, माजलगाव 06, परळी 04, पाटोदा 04, शिरुर 08 आणि वडवणी मध्ये 8 रुग्ण रुग्ण आढळून आले आहेत.

Most Popular

error: Content is protected !!