Saturday, December 5, 2020
No menu items!
Home आरोग्य & फिटनेस बीडमध्ये २८ तर जिल्ह्यात ६५ पॉझिटिव्ह

बीडमध्ये २८ तर जिल्ह्यात ६५ पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर)- दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्यानंतर कोरोनाची लाट येते की काय, अशी भीती व्यक्त केली जात असताना आतापर्यंत तरी कोरोनाच्या रुग्णात मोठ्या प्रमाणात वाढ झाली नाही. आज प्राप्त झालेल्या ५२६ अहवालात बीडमध्ये २८ तर जिल्ह्यात ६५ जण बाधीत आढळून आले आहेत. जिल्हा आरोग्य विभागाला आज दुपारी १२ वाजता ५२६ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये ४६१ जण निगेटिव्ह तर ६५ जण आढळून आले आहेत. त्यामध्ये अंबाजोगाई ३, आष्टी १२, बीड २८, धारूर ३, गेवराई १, केज २, माजलगाव ६, परळी २, पाटोदा ३, शिरूर १ व वडवणी तालुक्यात ४ रुग्ण आढळून आले आहेत.

Most Popular

मोठी बातमी – मराठवाडा पदवीधरमध्ये महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण विजयी

औरंगाबाद : ऑनलाईन रिपोर्टर  मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा विजय झाला. चव्हाण यांनी सलग...

एकाच क्रमांाकाचे दोन ऍपे रिक्षे पोलीसांची चौकशी सुरू

बीड (रिपोर्टर)ः- शिवाजी नगर पोलीसांनी काही प्रवासी वाहतूक करणारे ऍपे रिक्षे ताब्यात घेतले आहे. यात दोन ऍपे रिक्षाचा नंबर एक सारखाच असल्याने...

सुप्रिया सुळेंना राज्याच्या नाही, केंद्राच्या राजकारणात रस -पवार

पुणे (रिपोर्टर)- भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी शरद पवार यांच्या समोरच मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी, असं विधान केलं होतं. त्यानंतर राजकीय...

बिबट्या बीडच्या सीमेवर, चर्‍हाट्याजवळ महिलेवर हल्ला

बीड (रिपोर्टर)- आष्टी तालुक्यात धुमाकूळ घालणारा नरभक्षक बिबट्या पकडण्यात अद्याप वनविभागाला यश आले नसतानाच बीडच्या सीमेलगत चर्‍हाट्याजवळ एका महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची...