Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeबीडआज १५७ पॉझिटिव्ह

आज १५७ पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):- कोरोना रूग्णांचा रोज कमी जास्त होत आहे. आज आलेल्या अहवालात १५७ जण पॉझिटिव्ह आढळून आले.
आरोग्य विभागाला मंगळवारी २ हजार ६२० संशयितांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये २ हजार ४६३ जण निगेटीव्ह आढळून आले. तर १५७ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दुसर्‍या लाटेत कोरोना रूग्णांचा आकडा झपाट्याने कमी झाला असून सध्या तो स्थिर आहे. पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ७, आष्टी ३७, बीड २३, धारूर ४, गेवराई १३, केज २८, माजलगाव ९, परळी १४, पाटोदा ३, शिरूर ८ आणि वडवणी तालुक्यात ११ रूग्ण आढळून आले आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!