Sunday, July 25, 2021
No menu items!
Homeकोरोनाआज पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढली

आज पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढली

बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्यात रोज चढ उतार होत आहे. काल 156 पॉझिटिव्ह आढळून आले होते. आज आरोग्य विभागाला 4579 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यामद्ये 173 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर 4406 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

 बाधितांमध्ये-अंबाजोगाई-11आष्टी-41बीड -30धारूर -12गेवराई -13केज-18माजलगाव -11परळी -4पाटोदा -13शिरूर -17वडवणी-3

Most Popular

error: Content is protected !!