Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeबीडकापसाखाली दबून मजूराचा मृत्यू योगानंद जिनिंगमध्ये घडली घटना

कापसाखाली दबून मजूराचा मृत्यू योगानंद जिनिंगमध्ये घडली घटना

गेवराई (रिपोर्टर): कापसाखाली दबून एका 29 वर्षीय मजूराचा मृत्यू झाल्याची घटना काल योगानंद जिनिंगमध्ये घडली आहे. गेवराई शहरातील योगानंद जिनिंगमध्ये बाळासाहेब नामदेव कदम (वय 29) रा.गोविंदवाडी हा मजूर कामाला होता. काल ट्रॅक्टरद्वारे कापूस टाकला जात होता. यावेळी कापसाखाली दबून बाळासाहेब कदम या मजुराचा मृत्यू झाला. सदरील मजुर कापसाखाली दबून मरण पावल्याचे काही तासानंतर निदर्शनास आले आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!