Thursday, August 5, 2021
No menu items!
Homeकोरोनाआज आलेल्या अहवालात 148 पॉझिटिव्ह

आज आलेल्या अहवालात 148 पॉझिटिव्ह

बीड(रिपोर्टर): आज आलेल्या अहवालामध्ये 148 जण पॉझिटिव्ह आढळून आले. 4 हजार 35 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून 4183 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. दरम्यान कोरोना पॉझिटिव्हच्या रुग्णात चढ उतार होत आहे. आजच्या अहवालात अंबाजोगाईत-13, आष्टी-22, बीड-22, धारूर-4, गेवराई-28, केज -14, माजलगाव-5, पाटोदा 16, शिरूर-17, वडवणी-7

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!