Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeबीडजिल्ह्यात १११ पॉझिटिव्ह

जिल्ह्यात १११ पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या कमी कमी होत असली तरी आष्टी आणि पाटोदा तालुक्यात संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे. आज आलेल्या अहवालात जिल्ह्यात १११ जण बाधित आढळून आले. त्यातील ३० जण पाटोद्याचे तर १७ जण आष्टीचे आहेत.

आरोग्य विभागाने ३ हजार १८९ संशयितांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ३ हजार ७८ जण निगेटीव्ह आढळून आले. पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ४, आष्टी १७, बीड १४, धारूर ५, गेवराई ८, केज ९, माजलगाव ३, परळी ६, पाटोदा ३०, शिरूर ८ आणि वडवणी तालुक्यात ७ रूग्ण आढळून आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!