Sunday, August 1, 2021
No menu items!
Homeकोरोनाआष्टीत 33 तर जिल्ह्यात 120 पॉझिटिव्ह

आष्टीत 33 तर जिल्ह्यात 120 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):- जिल्ह्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात येत असताना आष्टी, पाटोद्यात मात्र रुग्णसंख्या वाढू लागली आहे. आज आलेल्या अहवालात आष्टी तालुक्यात 33 रुग्ण आढळून आले तर पाटोद्यात 8, जिल्ह्यात एकूण 120 पॉझिटिव्ह आले आहेत.


आज आलेल्या अहवालामध्ये 3 हजार 732 जण निगेटिव्ह आढळून आले आहेत. 3 हजार 852 संशयितांचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला. पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई 5, आष्टी 33, बीड 14, धारूर 7, गेवराई 16, केज 6, माजलगाव 6, परळी 8, पाटोदा 8, शिरूर 7 आणि वडवणी तालुक्यात 10 रुग्ण आढळून आले आहेत.

Most Popular

error: Content is protected !!