Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeकोरोनाआज माजलगांव मध्ये एकही रुग्ण नाही अंबाजोगाईत-परळीत एक तर जिल्ह्यात १०४ पॉझिटिव्ह

आज माजलगांव मध्ये एकही रुग्ण नाही अंबाजोगाईत-परळीत एक तर जिल्ह्यात १०४ पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर)ः- कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत जिल्ह्यातील रुग्ण संख्या कमी कमी होवू लागली आहे. आज आलेल्या अहवालात माजलगांव तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. तर अंबाजोगाई आणी परळी तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आले आहे. तर आष्टी, शिरुर मध्ये संसर्ग वाढतच आहे. जिल्हयात आज १०४ पॉझिटिव्ह आले आहे.


आजच्या अहवालात अंबाजोगाई १, आष्टी-२४, बीड-१९, धारुर-३, गेवराई-१४, केज-८, परळी-१, पाटोदा-१२ शिरुर -१६ आणि वडवणी तालुक्यात ६ रुग्ण आढळून आले आहे.

Most Popular

error: Content is protected !!