Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeबीडकोरोनाच्या सावटात रिपोर्टरचा वर्धापन साध्या पद्धतीने परंतु उत्साहात, रिपोर्टरने जाहीर कार्यक्रम केला...

कोरोनाच्या सावटात रिपोर्टरचा वर्धापन साध्या पद्धतीने परंतु उत्साहात, रिपोर्टरने जाहीर कार्यक्रम केला होता रद्द


त्यानंतरही रिपोर्टर भवनमध्ये वाचकांची मांदियाळी, संपादक शेख तय्यब यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
बीड (रिपोर्टर) सत्य परेशान हो सकता है, पराजीत नही…हे ब्रीद घेवून गेले २८ वर्ष सर्वसामान्यांचा आवाज बनून राहिलेल्या सायं.दै.बीड रिपोर्टरचा २८ वा वर्धापन दिन कोरोनाच्या सावटात अत्यंत साध्या पध्दतीने पण तेवढ्याच उत्साहात साजरा झाला. वर्धापन दिनाचा जाहिर कार्यक्रम रद्द केल्याची घोषणा चार दिवसापूर्वी केल्यानंतरही काल ४ जुलै रोजी सकाळी १० वाजल्यापासून वाचकांची मांदियाळी रिपोर्टर भवन येथे सुरू होती. संपादक शेख तय्यब यांना शुभेच्छा देत वाचकांनी रिपोर्टरच्या आजपर्यंतच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. येणार्‍या प्रत्येक पाहुण्यांचे स्वागत संपादकीय विभागाने केले.

1


गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीने सर्वत्र उच्छाद मांडला आहे. लॉकडाऊनमुळे लोक घरबंद स्थितीत आहेत. त्यामुळे गेल्या वर्षी वर्धापन दिन साजरा होवू शकला नाही, म्हणून यावर्षी वर्धापन दिन साजरा करण्याचे योजिले. परंतू कोरोनाचा संसर्ग चालूच असल्याने ३० मे चा वर्धापन दिन दोन वेळा पुढे ढकलत तिसर्‍यांदा ४ जुलै रोजी करण्याचे ठरवले. मात्र तरीही शासनाच्या गाईडलाईन्स गर्दी टाळण्याच्या होत्या. कोरोनाचे रूग्णही जिल्ह्यामध्ये रोज शे-दिडशे मिळून येत होते.

2

म्हणून ३० जून रोजी सायं.दै.रिपोर्टरने वर्धापन दिनाचा कार्यक्रम जाहिर रित्या रद्द केला. मात्र कार्यक्रम रद्द केल्यानंतरही रिपोर्टरवर प्रेम करणार्‍या हजारो वाचकांनी काल सकाळपासून रिपोर्टर भवन येथे हजरी लावून संपादक शेख तय्यब यांना शुभेच्छा दिल्या.

3

वर्धापन दिनाचा कार्यक्रम रद्द केल्यानंतरही वाचकांनी रिपोर्टरवर जे प्रेम दाखवले त्या प्रेमात रिपोर्टर आणि रिपोर्टर भवन अक्षरश: न्हावून निघाले. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह वारकरी सांप्रदायातील महाराजांनी खासकरून उपस्थिती दर्शवली.

4

शहरातील नामवंत डॉक्टर, वकिल, उद्योगपती, व्यावसायीक, संपादक, पत्रकार, वरिष्ट अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांनीही रिपोर्टर भवन येथे येवून सायं.दै.बीड रिपोर्टरच्या आजपर्यंतच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

6

यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, छत्रपती संभाजीराजे भोसले, आ. संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी रविंद्र जगताप, नगरपालिकेचे मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे, राष्ट्रवादीचे जिल्हाप्रमुख बजरंग सोनवणे, भाजपाचे नेते रमेश आडसकर,

7

उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, योगेश क्षीरसागर, सारिकाताई सावंत (महाराष्ट्र राज्य अंगणवाडी अध्यक्ष), ऍड. उज्वला भोपळे, स्वातीताई ठोकरे यांच्यासह डॉ. गणेश ढवळे, नगरसेवक विष्णू वाघमारे, सुभाष राऊत, बब्बु भाई, अखिल, रफीक भाई, खाजाभाई, रईसभाई मित्र मंडळ, सलीम भाई, शेख मेहराज, अमजद पठाण, अरविंद जाधव, राजासेठ, इस्माईल मन्यार,

8

अन्वर बापू देशमुख (परतूर), सादेक बापू देशमुख, सचिन जाधव, के.के. वडमारे, पंकज बाहेगव्हाणकर, शोएब इनामदार, मुन्ना इनामदार, स. मुजफ्फर शोएब ईनामदार, मुन्ना ईनामदार, मुज्जफर, सय्यद जफर, महोम्मद खमरोद्दीन, सलाम सेठ,ऍड. शेख शफीक, सैफ उर्फ लालू, आवेज दादा, सिराज शेख, यकीन खान, शेख कामरान, सुफीयान मनियार, उत्तरेश्‍वर पाचंग्रे, ब्बु भाई, शहेंशाह,

9

शेख अन्वर, संघर्ष गोरे, मुफ्फसीर, डॉ. सुरेश साबळे, डॉ.हुबेकर, रवि शिंदे, इमरान पठाण, शेख सादेक, सरफराज काजी, शेख फैसल, मुशीर, महेश शिंदे, गजानन ससगणे, दिपक थोरात, सय्यद तौफीक, शेख अजीज, डि.डि. बनसोडे, सय्यद कदीर इनामदार, शेख कलीम इनामदार, मिनाजोद्दीन इनामदार, विनोद पोळ (गेवराई), सलीम अध्यक्ष, सनी वाघमारे, गणेश वाघमारे,

10

शुभम प्रधान, धन्वे, अड्डु जहागीरदार, सोफीयोद्दीन, आवेज ईनामदार, सलमान, दिलदार खान, कल्याण पिंगळे, सय्यद एकबाल(न.प.सद्स्य), जैतुल्ला खान (न.प.सदस्य), आगवान सर, नरेंद्र कांकरीया, गावस्कर सर, नितीन जाधव, रामनाथ खोड, अय्युब बागवान, इरफान बागवान, तोफीक बागवान, डॉ.इद्रिस हाश्मी, ऍड.वाघमारे, आकाश सिरसट, गणेश गायकवाड, सौ.विद्या चौरे, श्री अशोक चौरे, शुभम धूत, अशोक रोमन, सचिन हरणमारे, हरीहर तावरे, ऍड.अविनाश गंडले, ऍड.अजय तांदळे, ऍड. प्रविण राख, शेख इरशाद बिल्डर, नाजु बागवान, खलील अहेमद, सय्यद आबेद, प्रविण बियाणी,

12

बजरंग बप्पा सोनवणे, महादेव धांडे, दिपक सोनटक्के, रमेश आडसकर, शेख जुबेर, श्रीमती सविता दोडकर, सविता जैन, अनित गुरखुदे, इंदुबाई नेवाळे, अतुल मिटकरी, बालासाहे हीर, गोपाळ धांडे, एस.एम.मुंडे, मधुकरराव बनसोडे, दशरथ चौरे, गोविद शिनगारे, अनिल गंलाडे, दत्तात्रय हंडीबाग, सचिन मुळूक, दिलीप भोसले, शेख जमील, रफीक भाई, अशफाक इनामदार, अकबर जैनोद्दीन, सोमनाथ धांडे, शाकेर भाई, बाबा नगरसेवक, डॉ.भारतभूषण क्षीरसागर, गणेश वाघमारे, ऍड.राहुल मस्के,

13

बंडू पिंगळे, कैलास औटे, ठोंबरे, फरीद देशमुख, शकील खान, पाशाभाई, जाधव बी.बी., घोलप मामा, फेरोज पठाण, ऍड.अजय राख, शाहेद पटेल, रईस चाऊस, मुस्तफा सर, नितीन धांडे, ऍड. आघाव, युवराज जगताप, मुखीद लाला, ऍड.राहूल साळवे, ऍड.करांडे, मनिषा पवार, मुफ्ती अन्वर नुमानी साह, मौलाना शफीक, मौलाना नाजीम, इरफान शाह, शेख शाहनवाज, अजिज राजा सर, समीर सर,

14

सागर हीर, वैभव स्वामी, संतोष मानुरकर, सिंकदर खान, अक्रम बागवान, ऍड. अशोक शेटे, शेख मोहसीन, इमरान आतार, रफीक आतार, अफरोज आतार, अन्वर बागवान, सत्तार खान, शेख जाकेर, इरफान कुरेशी, नसीर इनामदार, बंडू खुटाळे, संजय मोहीते, खुर्शीद आलम, अविनाश नाईकवाडे, फारुख पटेल, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी संघटनेचे संतराम घोडके, शेख अन्वर,प्रकाश वक्ते, ज्ञानदेव ठोंबरे, खाजा पाशा, रावसाहेब यंाच्यासह सर्व क्षेत्रातल्या मान्यवरांची मांदीयाळी रिपोर्टर भवन येथे दिवसभर होती. येणार्‍या प्रत्येकाचे स्वागत रिपोर्टरचे कार्यकारी संपादक गणेश सावंत, निवासी संपादक, शेख मुबीन, उपसंपादक शेख मजीद, सहसंपादक रमाकांत गायकवाड, गणेश जाधव, शेख रिजवान यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रिपोर्टरचे व्यवस्थापक अमजद पठाण,वसिम बेग, शेख पिंटू (युनूस), अनंत घिगे, राजेंद्र काशीद, बुध्दघोष जावळे, मोईन सय्यद, एजाज शेख, रोहीत जाधव, दिपक शेळके, इम्रान शाह, शुभम गुरसाळी, शेख माजेद, विजय नाईक, ज्ञानोबा वायबसे, सतिष गायकवाड,जमील बागवान यांच्यासह ऍड.यासेर पटेल, हाफीज बागवान, शेख राजू, प्रा.शहेबाज देशमुख, मुख्तार शेख, प्रा.शोए खान, खमर अली, मोहसीन लाला, परवेज देशमुख, नय्यर मामू, फहाद शेख, बाबा राजे, बरकत पठाण, मुर्तुजा खान, शहेबाज काजी, के.के.वडमारे, इजहार हाश्मी, सय्यद मोहसीन (सोनू), पप्पु पटेल, शहेबाज देशमुख, रफीक कुरेशी, खमर फारोकी,सागर थोरात,सतिष सदरे ओमकार अंकुशे, समाधान मोरे, मधुकर गायकवाड, मारोती गोरे, जगताप मामा, शेख शफीयोद्दीन, परदेशी मामा, वैद्य मामा, लखन थोरात, राम थोरात, अण्णा थोरात, आकाश थोरात, पवन थोरात, परवेज, दिनेश काशीद, गोकूळ वनवे सह आदिंनी परिश्रम घेतलेे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!