Thursday, August 5, 2021
No menu items!
Homeमहाराष्ट्रमहावितरणमधील उपविधि अधिकार्‍यांच्या पदोन्नतीचा मार्ग बंद!

महावितरणमधील उपविधि अधिकार्‍यांच्या पदोन्नतीचा मार्ग बंद!


नागपूर (रिपोर्टर):- महावितरणच्या विधि विभागात अनुभवी आणि उच्चशिक्षित उपविधि अधिकारी असतांनाही कंत्राटी पद्धतीवर विधि सल्लागार म्हणून सेवानिवृत्त न्यायाधिशांची नियुक्ती केली जात आहे. त्यामुळे महावितरणच्या उपविधि अधिकार्‍यांच्या पदोन्नतीचा मार्ग बंद होणार आहे. यामुळे विधि विभागातील सर्व अधिकार्‍यांमध्ये रोष आहे. सध्या महावितरणची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. तरीही ही महागडी नियुक्ती करून खर्च वाढवला जात असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!