Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeबीडआजच्या अहवालात १६० पॉझिटिव्ह आष्टीत ५५, बीड ३१ तर पाटोद्यात १४

आजच्या अहवालात १६० पॉझिटिव्ह आष्टीत ५५, बीड ३१ तर पाटोद्यात १४


बीड (रिपोर्टर): कोविड रुग्णांच्या संख्येत चढ उतार होत आहे. आज आलेल्या अहवालात १६० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. ४२५१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून ४ हजार ४११ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. आष्टीत ५५, बीडमध्ये ३१ तर पाटोद्यामध्ये १४ रुग्ण आढळून आले आहेत.
आज आलेल्या अहवालात अंबाजोगाई-३, आष्टी -५५, बीड -३१, धारूर -१०, गेवराई -११, केज १३, माजलगाव-३, परळी १, पाटोदा १४, शिरूर १२ आणि वडवणीमध्ये ७ रुग्ण आढळून आले. दरम्यान दररोज कोरोना रुग्णांची संख्या कमी जास्त होत आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!