Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeमहाराष्ट्रमुंबईभाई गणपतराव देशमुख यांच्या प्रकृतीत सुधारणा

भाई गणपतराव देशमुख यांच्या प्रकृतीत सुधारणा


मुंबई (रिपोर्टर):- शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार भाई गणपतराव देशमुख आबासाहेब सोलापूर येथे अश्विनी हॉस्पिटलमध्ये वयाच्या ९५ व्या वर्षी यशस्वी पित्ताशयाच्या शस्त्रक्रिया करण्यात आली आहे आबासाहेब यांची तब्येत प्रकृतीत उत्तम पूर्वीपेक्षा बुधवारी चांगली सुधारणा होत असल्याचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले.यावेळी बोलताना डॉक्टर बाबासाहेब देशमुख पुढे म्हणाले १६ जुलै रोजी सोलापूर येथे आबासाहेब यांना दाखल केले आहे आज मंगळवारी २१ जुलै रोजी साहेबांच्या तब्येतीत चांगली सुधारणा झाले असून नागरिकांनी काळजी करण्याचे काही कारण नाही राज्यातील सांगोला तालुक्यातील सर्व नेते मंडळी जनतेचे नागरिकांचे अनेक फोन येत आहेत सर्वांच्या कृपाशीर्वादाने साहेब लवकरच घरी परत येथील असे बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!