Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeकोरोनाबीड जिल्ह्यात आज २४१ पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज २४१ पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर):- जगात कोरोनाची तिसरी लाट येत असताना बीड जिल्ह्यातही हळूहळू रुग्णसंख्या वाढू लागली आहे. काल आलेल्या अहवालात २०० जण पॉझिटिव्ह आढळून आले होते. आज त्यात मोठी वाढ झाली असून जिल्ह्यात २४१ रुग्ण आढळून आले आहेत.
पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ५, आष्टी ४४, बीड ५०, धारूर १६, गेवराई २९, केज १०, माजलगाव ५, परळी १, पाटोदा ३३, शिरूर ३९ आणि वडवणी तालुक्यात ९ रुग्ण आढळून आले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!