Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडआष्टीसमाज हितासाठी सतराशे साठ गुन्हे अंगावर घ्यायला तयार -आ.धस

समाज हितासाठी सतराशे साठ गुन्हे अंगावर घ्यायला तयार -आ.धस


आष्टी (रिपोर्टर):-आष्टी तालुक्यामध्ये जामखेड आष्टी मार्गावर असलेल्या पोखरी. दरम्यान असलेल्या रोडवर अरुंद रस्त्यामुळे व चुकीच्या वळण मुळे गेल्या सहा महिन्यांमध्ये विविध झालेल्या अपघातांमध्ये सोळा लोकांना आपला जीव गमवावा लागला हे लक्षात घेता मी संबंधित बांधकाम निघावा विभागाला या गोष्टीच्या पूर्ण माहिती देऊन हा रस्ता रूंदावना यामध्ये रस्त्यालगत अतिक्रमण केलेल्या काही लोकांचे कोणाचे वॉल कंपाऊंड पाण्यात आहे मात्र या लोकांनी या गोष्टीला राजकीय रंग देऊन माझ्यावर गुन्हा दाखल केला मात्र अशा गुन्ह्याला सुरेश धस कधीच भीक घालत नाही समाज हितासाठी आपण आपल्या अंगावर सतराशेसाठ गुन्हे घ्यायला तयार आहोत असे आमदार धस यांनी धस कन्सट्रक्शन व फोटोग्राफी या दालनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना म्हणाले यावेळी माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे ऍड. रावसाहेब जगताप मोहन झांबरे,भारत मुरकुटे,सभापती बद्रीनाथ जगताप आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना म्हणाले की आज माझ्या गावातील धन्यकुमार धस व अशोक धस या शेतकर्‍यांचे मुले आज एक इंजिनियर तर दुसरा फोटोग्राफर झाला आहे जामगाव गाव कुठेतरी आता वेगळी ओळख निर्माण करु पाहत आहे ते बोलले तर वावगे ठरणार नाही इंजिनीयर चंद्रकांत धस याने अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कॉलेज संगमनेर या ठिकाणी ही पदवी घेतली व कोल्हापूर व (पान ७ वर)
पुणे येथे चार वर्ष प्रशिक्षण घेतले आष्टी शहरामध्ये आपला इंजिनिअरिंगच्या माध्यमातून कन्सट्रक्शन च्या व्यवसाय सुरू करत आहे. इंजिनीयर लोकांनी नुसते सिमेंटचे जंगल लावून देता झाडांची देखील जपणूक केली पाहिजे. यावेळी सभापती जगताप सचिन राधे आधीच अनेक मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!