Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमभरतीची तयारी करणार्‍या युवकाचा अपघाती मृत्यू

भरतीची तयारी करणार्‍या युवकाचा अपघाती मृत्यू


किल्ले धारूर (रिपोर्टर): धारुर तालुक्यातील गवंदरा येथील युवक उमेश घुले वय २० वर्ष मिलिटरी भरतीची तयारी करत असताना सकाळी पाच वाजता रनिंगला गेला असता तेलगाव रोडवर आंबेवडगाव जवळ त्याला अज्ञात वाहनाने उडवल्यामुळे त्याचा अपघाती मृत्यु झाला आहे. उमेश परमेश्वर घुले गावंदरा येथील मिलिटरी भरतीची तयारी करत असताना पहाटे पाच वाजता तेलगाव रोड वरती रनिंगला गेला होता त्याला पाठीमागून जीपने धडक दिल्याने. त्याचा जागीच मृत्यू झाला आहे या घटनेमुळे दारू तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!