बीड (रिपोर्टर) बीड शहरातील नावाजलेली व्यक्ती समाजसेवक मिर्झा कैसर बेग उर्फ कैसर मामू यांचे मंगळवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर औरंगाबाद येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतू घरी आल्यानंतर बे्रन अटॅक आला यात त्यांचे दुःखद निधन झाला. आज सकाळी 10 वाजता त्यांचा दफनविधी करण्यात आला. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात चार भाऊ, चार बहिणी, आई, पत्नी, व तिन मुली असा परिवार आहे. बेग कुटूंबीयांच्या दुःखात रिपोर्टर परिवार सहभागी आहे.