Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeकोरोनाआजच्या अहवालात १५१ पॉझिटिव्ह

आजच्या अहवालात १५१ पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर):- जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या रोज कमी जास्त होत आहे. काल ४ हजार ८२२ संशयितांमध्ये २१२ पॉझिटिव्ह आले होते तर आज ४ हजार १९ संशयितांच्या अहवालात १५१ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरूर आणि बीड तालुक्यात रुग्णसंख्या कमी-जास्त होत आहे. आजच्या अहवालात बीड तालुक्यात ५१ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहे तर जिल्ह्यात १५१ असून त्यामध्ये अंबाजोगाई ६, आष्टी ३४, बीड ५१, धारूर ५, गेवराई ९, केज ११, माजलगाव ६, परळी १, पाटोदा १३, शिरूर ४ आणि वडवणी तालुक्यात ११ रुग्ण आढळून आले आहेत.

Most Popular

error: Content is protected !!