Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडशाळेतील टिव्ही संच पळविला

शाळेतील टिव्ही संच पळविला


बीड (रिपोर्टर):- माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील टीव्ही संच अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली असून या प्रकरणी मुख्याध्यापकाच्या फिर्यादीवरून दिंद्रुड पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


आनंदगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील दुसरीच्या वर्गामध्ये सीसीटीव्ही संच भिंतीला लावलेला होता. शाळेचा लॉक तोडून अज्ञात चोरट्याने तो लंपास केल्याची घटना घडली. याची माहिती मुख्याध्यापकांना मिळाल्यानंतर काल दिंद्रुड पोलिसात त्यांनी तक्रार दाखल केली.

Most Popular

error: Content is protected !!