Friday, January 28, 2022
No menu items!
Homeकोरोनाआजच्या अहवालात २१६ पॉझिटिव्ह

आजच्या अहवालात २१६ पॉझिटिव्ह


बीड | रिपोर्टर
आज आलेल्या अहवालामध्ये जिल्ह्यात २१६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. ४९३६ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून ५१५२ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या.
पॉझिटिव्ह मध्ये अंबाजोगाई ९, आष्टी ७०, बीड ३१, धारुर ०३, केवराई १८, केज १२, माजलगाव ३१, परळी ३, पाटोदा २१ शिरुर ९ आणि वडवणी तालुक्यात ०९ रुग्ण आढळून आले आहेत.

Most Popular

error: Content is protected !!