Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडपालीच्या घाटात अपघात; दोघे गंभीर जखमी

पालीच्या घाटात अपघात; दोघे गंभीर जखमी


बीड (रिपोर्टर):- बीडपासून काही अंतरावर असलेल्या पाली घाटात उभ्या ट्रकवर कंटेनर जाऊन धडकल्याने यात दोघे जण जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मध्यरात्रीच्या दरम्यान हा अपघात घडला असून अपघाताची माहिती सुभाष नन्नवरे, बालासाहेब चव्हाण, भागवत काळे यांना झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जावून जखमींना बाहेर काढले व रुग्णालयात दाखल केले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!