Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडराज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक नितीन धार्मिक यांची बदली ठाण्याहून बीडला येणार नितीन...

राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक नितीन धार्मिक यांची बदली ठाण्याहून बीडला येणार नितीन घुले


बीड (रिपोर्टर):- बीड येथे कार्यरत असलेले राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांची सोलापूरला बदली झाली असून त्यांच्या जागेवर ठाणे येथील नितीन घुले हे येणार असून ते आजच पदभार घेणार आहेत.
महाराष्ट्र शासन गृह विभागाने ९ ऑगस्ट २०२१ रोजी बीड राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षक पदाच्या बदलीचा शासनादेश काढला असून १० ऑगस्टपुर्वीच नितीन घुले यांना पदभार घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बीड येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांची सोलापूरला बदली झाली असून त्यांच्या जागी ठाणे येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन घुले हे बीडचा पदभार घेणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!