Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeकोरोनारुग्णसंख्या घटली

रुग्णसंख्या घटली


बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी-जास्त होत असून आज आलेल्या अहवालात १०९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. ६ हजार २२० जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. ६ हजार ३२९ जणांची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये अंबाजोगाई १, आष्टी २७, बीड १७, धारूर ७, गेवराई ५, केज ८, माजलगाव ५, परळी ५, पाटोदा २४, शिरूर २ आणि वडवणीमध्ये ८ रुग्ण आढळून आले आहेत.

Most Popular

error: Content is protected !!