Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडसुभाष सपकाळ यांना पितृशोक

सुभाष सपकाळ यांना पितृशोक


बीड (रिपोर्टर):- माजी नगरसेवक सुभाष सपकाळ यांचे वडिल देवराव सपकाळ यांचे अल्पशा आजाराने आज निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ७० वर्षे होते.
माजी नगरसेवक सुभाष सपकाळ यांचे वडिल देवराव सपकाळ यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान आज त्यांचा मृत्यू झाल. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पार्थीवदेहावर आज १२ वाजता शहरातील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सपकाळ कुटुंबियाच्या दु:खात रिपोर्टर परिवार सहभागी आहे.

Most Popular

error: Content is protected !!