Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडआज ९२ पॉझिटिव्ह

आज ९२ पॉझिटिव्ह

आज ९२ पॉझिटिव्ह
बीड (रिपोर्टर):- आरोग्य विभागाला आज ४ हजार ८३१ संशयितांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये ९२ जण पॉझिटिव्ह तर ४ हजार ७३९ जण निगेटीव्ह आढळून आले आहे.
पॉझिटिव्हमध्ये सर्वाधिक बाधीत हे आष्टी तालुक्यातील असून ते ३८ आहेत. त्या पाठोपाठ बीड ११, पाटोदा १३, अंबाजोगाई १, धारूर ५, गेवराई ५, केज ८, माजलगाव ४, शिरूर ४ आणि वडवणी तालुक्यात ३ रूग्ण आढळून आले आहे.

Most Popular

error: Content is protected !!