Monday, January 24, 2022
No menu items!
Homeक्राईमतालिबानने केले 150 जणांचे अपहरण, भारतीयांचाही समावेश

तालिबानने केले 150 जणांचे अपहरण, भारतीयांचाही समावेश


काबूल (वृत्तसेवा)- काबूल विमानतळाकडे जाणार्‍या 150 जणांचे तालिबानींनी अपहरण केल्याचे वृत्त आहे. यामध्ये मोठ्या संख्येने भारतीयांचाही समावेश आहे. स्थानिक माध्यमांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. या भारतीयांसोबत अफगाण नागरिक आणि अफगाणिस्तानमधील शीखांचाही समावेश आहे. त्याशिवाय काही भारतीयांना मारझोडही करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, कोणत्याही सरकारी संस्थांनी याबाबत भाष्य केले नाही अथवा दुजोराही दिला नाही.
काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळून 150 जणांचे अपहरण करण्यात आले. आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असल्याचे म्हटले जाते.

Most Popular

error: Content is protected !!