Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeकोरोनाआजच्या अहवालात ५५ पॉझिटिव्ह

आजच्या अहवालात ५५ पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर)- गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या शंभरीच्या आत येऊ लागल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. आज आलेल्या ४ हजार १६४ संशयितांच्या अहवालामध्ये ५५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले तर ४ हजार १०९ निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ७, आष्टी १०, बीड २०, धारूर ४, गेवराई १, केज २, माजलगाव १, पाटोदा ३, शिरूर २ आणि वडवणीत ५ रुग्ण आढळून आले आहेत.

Most Popular

error: Content is protected !!