बीड (रिपोर्टर): एका 30 वर्षीय विवाहितेवर आत्याचार केल्याप्रकरणी एका 29 वर्षीय आरोपिला पाच दिवसाची पोलिस कस्टडी सुनावण्यात आली आहे.
माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणार्या एका 30 वर्षीय विवाहितेवर अरविंद शामराव पटेकर याने आत्याचार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा तपास पिंक पथकाच्या पीएसआय खुळे मॅडम करत आहेत. त्यांनी नराधमाच्या मुसक्या बांधून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसाची पोलिस कस्टडी सुनावला आहे.