Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडझेडपीच्या दोन अधिकार्‍यांच्या बदल्या

झेडपीच्या दोन अधिकार्‍यांच्या बदल्या


बीड (रिपोर्टर)ः-महाराष्ट्र शासनाच्या विकास सेवेतील अधिकार्‍यांच्या बदल्या आज राज्य सरकारने केल्या आहे. यामध्ये बीड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी भंडारी आणि पंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी दत्त प्रसाद गिरी यांच्या बद्ल्यामध्ये समावेश आहे.

दोन्ही अधिकार्‍यांनी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडे बदल्यासाठी विनंती अर्ज केला होता. या दोन्ही अधिकार्‍यांच्या बदल्या ह्या विनंती नूसार करण्यात आल्या आहे. दोन वर्षापूर्वी हे अधिकारी बीड येथे बदलून आले होते. यामध्ये अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी भंडारी यांनी आपल्या कामाचा ठसा बीड जिल्ह्यामध्ये उमाटावून कृषी, सामाजिक न्याय, बांधकाम, या विभागाला चांगली शिस्त लावली होती.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!