Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमटॉवर पडल्राने तरुणाचा मृत्रू अडकलेला मृतदेह तब्बल 10 तासांनी काढला बाहेर

टॉवर पडल्राने तरुणाचा मृत्रू अडकलेला मृतदेह तब्बल 10 तासांनी काढला बाहेर


जामखेड ( रिपोर्टर ) :- तालुक्रातील चुंबळी रेथील 25 वर्षीर तरुणाचा महापारेषणचा पोल खचल्राने त्रा खाली अडकून जागीच मृत्रू झाल्राची घटना दि.10 सप्टेंबर रोजी मध्ररात्री घडली आहे. मृतदेह हा टॉवरच्रा अँगलमध्रे अडकल्राने गॅस वेल्डिंग च्रा सहाय्राने तब्बल दहा तासांनी बाहेर काढण्रात रश आले आहे.
चुंबळी रेथील खर्डा ते आष्टी अशी 132 केव्ही च्रा महापारेषण कंपनीच्रा टॉवर लाईन उभे करण्राचे काम सुरू आहे. ही लाईन जामखेड तालुक्रातील चुंबळी रा ठिकाणाहून जात आहे. रा ठिकाणी मरत आनंद हुलगुंडे राचे शेत आहे व रा शेतात हा टॉवर उभा आहे. मात्र टॉवर उभा करण्रास आनंदचा

विरोध होता अशी माहिती ग्रामस्थांनकडुन समजली. राच दरम्रान दि 10 रोजी मध्ररात्री आनंद राचा रा खचलेल्रा टॉवरखाली अडकून मृत्रू झाला होता. घटनास्थळी पोलीस निरीक्षक संभाजी गारकवाड रांनी देखील भेट दिली होती. आनंद हा नेमका रात्री च्रा वेळी त्रा ठिकाणी कसा आला व तो कार करत होता रा बाबत तपास सुरू आहे.टॉवर खचला आसल्राने मृतदेह कसा काढारचा रा बाबत मोठी तारेवरची कसरत होती. त्रामुळे एखादी मोठी दुर्घटना देखील होण्राची शक्रता नाकारता रेत नव्हती. अखेर जीव धोक्रात घालून दुपारी साडेबारा वाजण्राच्रा सुमारास महापारेषणचे अधिकारी, कामगार जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संभाजी गारकवाड, पो. ना. ज्ञानदेव भागवत, पो कॉ. सचिन सगर व चुंबळी ग्रामस्थांच्रा मदतीने गॅसकटर च्रा सहाय्राने मृतदेह अडकला होता तो अँगल कापुन मृतदेह तब्बल 10 तासांनी बाहेर काढण्रात रश आले. दुपारी हा मृतदेह जामखेड ग्रामीण रुग्णालरात शवविच्छेदनासाठी दाखल करण्रात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गारकवाड रांच्रा मार्गदर्शनाखाली पो. ना. ज्ञानदेव भागवत हे करत आहेत.

Most Popular

error: Content is protected !!