बीड (रिपोर्टर)- आरोग्य विभागाला २ हजार ९८२ संशयितांचे अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये ५९ जण पॉझिटिव्ह तर २ हजार ९२३ निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई २, आष्टी १८, बीड १६, धारूर ३, गेवराई ५, केज २, माजलगाव ४, परळी १, पाटोदा ५ आणि वडवणी तालुक्यात ३ रुग्ण आढळून आले आहेत.