Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeबीडआज 44 पॉझिटिव्ह

आज 44 पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर):- आरोग्य विभागाला आज 3119 संशयितांचे अहवाल प्राप्त झाले आहे. यामध्ये 44 जण पॉझिटिव्ह तर 3075 जण निगेटीव्ह आढळून आले आहेत. पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाईतील 3, आष्टी 6, बीड 17, धारूर 1, गेवराई1, केज 7, माजलगाव 1, परळी 1, पाटोदा 5 आणि वडवणी तालुक्यात 1 रूग्ण आढळून आला आहे.

Most Popular

error: Content is protected !!