Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडधारूरधारूरच्रा घाटात पुन्हा ट्रक उलटला; नशिबाने चालक किन्नर बचावले

धारूरच्रा घाटात पुन्हा ट्रक उलटला; नशिबाने चालक किन्नर बचावले


लोकप्रतिनिधीनो आता तरी लाज वाटू द्या, रा रस्त्राचे रुंदीकरणासाठी आणखी तुम्हाला किती बळी हवेत?

किल्ले धारूर(रिपोर्टर): धारूरच्रा घाटामध्रे आणखी एक साखर घेऊन जाणारा ट्रक क्रमांक एम एच 48 बी एम 2648 पलटी झाल्राने अपघाताचे सत्र आणखीही सुरूच आहे हा ट्रक बार्शीचा असून साखर घेऊन परभणी कडे जात असल्राचे समजत आहे सुदैवाने रात्री झालेल्रा अपघातांमध्रे चालक व किन्नर एका वृक्षामुळे बचावले आहेत एका वृक्षाला हा ट्रक तटला आणि त्रामुळे दोनशे ते तीनशे फूट दरीत कोसळन्रा पासून हा ट्रक वाचला आहे रामुळे रातील चालक व किन्नर सुदैवाने बचावले आहेत.
परंतु आणखी ही अपघाताची मालिका सुरूच असल्राने चालक व प्रवाशांमध्रे वाहनधारकांमध्रे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे रा घाटामध्रे दररोज अपघात होत आहेत. रामुळे आता लोकप्रतिनिधींनी कुठेतरी लाज वाटू द्यारला हवी वारंवार आंदोलन करुन मागणी करून देखील घाटाच्रा रस्त्राचे रुंदीकरण राकडे प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. काल सिमेंटचा टँकर पलटी होऊन ते तीनशे ते चारशे एकूण दरीत कोसळले होते रामध्रे त्रा चालकाचा मृत्रू झाला होता त्रांचा अंत्रविधी होतो न होतो तोच हा दुसरा अपघात रा ठिकाणी झालेला आहे.
संरक्षण भिंती कठड्याची उंची आणि रस्त्राची उंची सारखीच असल्राने हे अपघात वारंवार घडत आहेत तसेच रस्ता अरुंद आहे रामुळेही अपघाताच्रा प्रमाणामध्रे वाढ झाली आहे राष्ट्रीर महामार्ग म्हणारला देखील आता लाज वाटत आहे. लोकप्रतिनिधींनी तर फक्त आम्ही मतदाना पुरतेच रेणार अशी शपथच घेतली आहे की कार? असे आता वाटत आहे जनतेच्रा प्रश्‍नाकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसून रेत आहे दररोज अपघात होऊन आर्थिक तसेच मानसिक नुकसान रा ठिकाणी होत आहे बर्‍राच अपघातांमध्रे चालकाचा किन्नर चा मृत्रू देखील झाला आहे मग आणखी रा रस्त्राच्रा दुरुस्तीसाठी शासनाला किती बळी हवे लोकप्रतिनिधींना किती बळी हवेत असा प्रश्‍न नागरिक विचारू लागले आहेत धारुरचा घाट म्हणजे मृत्रूचा सापळा बनला आहे दररोज अपघात घडत आहेत . कुठेतरी जनाची नाही तर मनाची लाज बाळगून प्रशासनाने तसेच लोकप्रतिनिधींनी रा घाटातील रस्त्राची रुंदी वाढवावी अशी मागणी आता सर्वसामान्र करत आहेत

Most Popular

error: Content is protected !!