Monday, January 24, 2022
No menu items!
Homeकोरोनासमाधानकारक,कोरोना टक्का घसरला आज जिल्ह्यात 35 पॉझिटिव्ह

समाधानकारक,कोरोना टक्का घसरला आज जिल्ह्यात 35 पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर):- कधी काळी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून समाधानकारक टेस्टचा रिझल्ट येत असून आज जिल्हाभरात 1 हजारापेक्षा जास्त कोरोना संशयितांची तपासणी केली असता त्यात केवळ 35 बाधित आढळून आले आहेत.
आरोग्य विभागाला आज 1 हजार 418 संशयितांचे अहवाल प्राप्त झाले आहे. यामध्ये 35 जण पॉझिटिव्ह तर 1 हजार 383 जण निगेटीव्ह आढळून आले आहेत. पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई 3, आष्टी 16, बीड 6, गेवराई 4, केज 2, माजलगाव 2, परळी 1 आणि शिरूर तालुक्यात 1 रूग्ण आढळून आला आहे.

Most Popular

error: Content is protected !!