Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडपरळीपरळीमधून मुलगी बेपत्ता

परळीमधून मुलगी बेपत्ता

परळी (रिपोर्टर):- मैत्रिणीकडे जाते म्हणून शहरातील १८ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार संभाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली आहे. सदरील मुलीबाबत कोणास काही माहिती असल्यास त्यांनी पोलीसांना कळवावे असे आवाहन पोलीसांच्या वतीने करण्यात आले आहे.


रोहिणी धम्मपाल शिंदे रा.फुलेनगर परळी ही १८ वर्षीय मुलगी दि.१८.९.२०२१ रोजी मैत्रिणीकडे जाते म्हरून घराबाहेर गेली असता ती परत आली नाही. तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती सापडत नसल्याने याबाबत तिच्या आईने संभाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. सदरील या मुलीबाबत कोणास काही माहिती असल्यास त्यांनी चौकशी अंमलदार आर.एस.पवार मो.९८२२५५५८४३ यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!