Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeकोरोनाआजच्या अहवालात ४९ पॉझिटिव्ह

आजच्या अहवालात ४९ पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर)- आरोग्य विभागाला शुक्रवारी २१६२ संशयितांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये २ हजार ११३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून ४९ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.


गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या साठच्या खाली आहे. आजच्या अहवालात ४९ जण पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये अंबाजोगाई ७, आष्टी ६, बीड १२, धारूर १, गेवराई ५, केज ५, माजलगाव ३, परळी १, पाटोदा ८ आणि शिरूर तालुक्यात एक रुग्ण आढळून आला आहे. कालच्या आकडेवारीनुसार बीड जिल्ह्यात एकूण ४७० पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहे तर कोरोनामुळे २ हजार ७५४ जणांचा मृत्यू झाला आहे. कालचा पॉझिटिव्ह रेट १.४२ टक्के होता तर मृत्यू रेट २.६८ टक्के आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १ लाख २ हजार ४९३ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

Most Popular

error: Content is protected !!