Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडकोरोना मुक्तीकडे बीड जिल्ह्याची वाटचाल चार तालुक्यात कोरोनाचा आकडा शुन्य

कोरोना मुक्तीकडे बीड जिल्ह्याची वाटचाल चार तालुक्यात कोरोनाचा आकडा शुन्य


बीड (रिपोर्टर)- एकेकाळी बीड जिचल्ह्यात पाच-पाच-सहा सहा हजार रुग्ण आढळून येत होते. आज कोरोना मुक्तीकडे जिल्ह्याची वाटचाल सुरू असून २ हजार २७ संशयितांमध्ये ३२ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहे तर चार तालुक्यातील आकडा शुन्य असून बीड सोडता सर्व तालुक्यात १० पेक्षा कमी रुग्ण आढळून आले आहेत.
आरोग्य विभागाला शनिवारी २०२७ संशयितांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये ३२ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये १९९५ जण निगेटिव्ह आढळून आले आहेत. पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई १, आष्टी ४, बीड १४, गेवराई २, केज १, माजलगाव १, वडवणी १ आणि पाटोदा तालुक्यात ८ रुग्ण आढळून आले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!