Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeक्राईममहावितरणमध्येकाम करणाऱ्या युवकाने घेतला गळफास

महावितरणमध्येकाम करणाऱ्या युवकाने घेतला गळफास

धारूर (रिपोर्टर) धारूर शहरांमध्ये महावितरण मध्ये काम करणाऱ्या मंगेश हनुमान कोसम या 21 वर्षीय तरुणाने गळा फास घेऊन आत्महत्या केली महावितरण मध्ये काम करणारा युवक हा नांदेड शहरातला रहिवासी असून तो धारूर येथील महावितरण कंपनीमध्ये अप्रेंटिस करण्यासाठी आलेला होता तो केज रोड येथील कोमटवार कॉम्प्लेक्समध्ये किरायाने राहत होता त्याचे दोन मित्र दिवाळीसाठी गावी गेले होते व काल रात्री त्याला गावाकडून फोन आला आजी वारली आहे तू गावाकडे ये पण त्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली मृत्यूचे कारण समजले नाही घटनास्थळी धारूर पोलीस स्टेशनचे पीएसआय प्रदीप डोलारे यांनी घटनेचा पंचनामा करून पुढील तपास करत आहेत अद्यावत आत्महत्येचे कारण समजले नाही

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!